Friday, January 2, 2009

तमाखुपत्रम राजेन्द्रं भजमाज्ञानदायकम


घ्या रावजी !!!

धन्य सदाशिव पेठ!!


शिवराय आणि गणराय! गजा आड?

अजुन एक नमूना !!!


साईं इंडस्ट्रीज की बाबा फर्नीचर? की साईं बाबा!!!!!!

पुण्याचे ठाई ! ! !


हे फक्त पुण्यात श्यक्य आहे!! दिवसा आणि रात्री?

Saturday, November 1, 2008

वशिष्ठ तीर्थ आणि राम मंदिराचा इतिहास



वशिष्ठ तीर्थ आणि राम मन्दिर भाग २



हे ते गरम पाण्याचे कुण्ड आणि अंघोळ करणारे भावीक!

वशिष्ठ तीर्थ अणि राम मन्दिर भाग १



मनाली मधला एक अपूर्व अनुभव म्हणजे वशिष्ठ तीर्थ अणि राम मन्दिर जे परीक्षित राजाचा मुलगा जन्मेजय याने बांधले अशी कथा आहे। इथले मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे! मनालिसाराख्या थंड हवेच्या ठिकाणी जवळ जवळ ६० सेन्टीग्रेड तापमान असलेल्या पाण्याचे झरे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच! एका दंत कथेनुसार ऋषि वाशिष्ठान्च्या स्नानाच्या सोयीसाठी लक्ष्मण याने बाण मारून पृथ्वीच्या पोटातले गरम पाण्याचे झरे प्रकट केले।
हे ते वशिष्ठ मन्दिर


लाकडी बनावटीचे हे मन्दिर डोळ्याचे पारणे फेडते! नक्षीकाम ही खुप नाजुक आहे।



मंदिरा शेजारच्या एका सज्जा मधे साधू लोकांना राहण्याची सोय तसेचे जुन्या काळातिल भांडी, उपकरणे ही पहायला मिळतात!








या त्या मंदिराच्या पुजरिणबाई! हिमांचल च्या ट्रडिशनल पोशाखामधे! ह्यांच्याशी खुप गप्पा मारल्या!



त्यांनी सांगितले की मूळ मन्दिर ह्या लाकडी भव्य सभामन्डपाच्या आत आहे व ते छोटे असून दगडी आहे। दर वर्षी भाद्रपदात येथे यात्रा भरते आणि खुप साधू लोक अणि ग्रामस्थ गरम पाण्याच्या कुण्डात अंघोळी साठी येतात!








ही
त्या वाशिष्ठांची कुन्डाजवळील कोनड्यातिल मूर्ति! मंदिरातील नव्हे !

आत अंधार होता आणि मला दोन ते तीन वेळा फोटो घ्यावा लागला तो नी येण्यासाठी।





गरम पाण्याचा कुंड!